Swarajya Rakshak Sambhaji | स्वराज्य की स्वार्थ काय असेल निर्णय? | Zee Marathi | Episode Update
2019-02-06
127
झी मराठीवरील स्वराज्यरक्षक संभाजी ह्या मालिकेत गणोजीराजेंची वतनदार होण्याची महत्त्वाकांक्षा संभाजी महाराजांच्या कानावर पडते. ते गणोजीराजेंशी बोलायचं ठरवतात. आता काय होणार?